आता आमी कंप्यूटर वर ग्रीटिंग कार्ड बनवायच शिकलो. आता आमी वोर्द पब्लीशर शिकलो
Thursday 29 September 2016
मग मी गवात पटी फिटिगं शीकायला जात होतो . मग मी मोटर रिवॉन्डिंग शिकलो . मग आमी येका सराचा रूम ची वायरिंग केली. आत मी मजा प्रोजेक्ट वर काम करतो मजा प्रोजेक्ट पटी फिटिंग आहे . मग मि किचनची लाइट टीक कली. मग आमी सोलर कस चालत है शिकलो
Thursday 11 August 2016
नाव: सोहम सुनील परब पत्ता: गावंकरवाडा बिचोलिम गोवा
मी इथे १०/०७/१०१६ ला आलेलै मग मी इलेक्ट्रिकला निवडलो गेलो मग मला सरकीट बनवायला शिकल. मग आमी आमच्य क्लास रूम ची वायरिंग केली. मग आमी कुलकर्णी सरांचा डोम चा वरची वायरिंग केली .मग आमी बायोगॅस चा अभ्यास केला मग मी वेदर बोर्ड बनवला.